Home » Mirch Masala » Maxim India Celebrates Womanhood With Nudity

PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 08, 2013, 12:20 PM IST
 • PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

  फॅशनच्या दुनियेत सुप्रसिद्ध असलेले 'मॅक्सिम' मॅगझिन सध्या आपला सातवा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. विशेष म्हणजे 'मॅक्सिम'ने जानेवारी महिन्याचा अंक महिलांना समर्पित केला असल्याचा दावा केला आहे. परंतु मॅगझिनचे कव्हर पेज वाचकांना थक्क करणारे आहे.

  'सेवन इअर्स ऑफ सेल्यूटिंग वुमेन' या शीर्षकाखाली 'मॅक्सिम' जानेवारी महिन्याचा अंक महिलांना समर्पित केला असला तरी कव्हर पेज मात्र सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे आहे.

  कव्हर पेजवर अनेक मॉडेल्स न्यूड दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे कव्हर पेज अतिशय बोल्ड आणि हॉट बनले आहे. 'मॅक्सिस'च्या या कारनाम्यामुळे सोशल मीडियात मोठी टीका केली जात आहे.

  'मॅक्सिम'साठी यापूर्वी बॉलिवूडमधील काही सिनेतारकांनीही हॉट फोटोशूट केले होते. त्यात मल्लिका शेरावत, विद्या बालन, माही गिलसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... 'मॅक्सिम'मधील मॉडेल्सचे बोल्ड अंदाज...

 • PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

  'सेवन इअर्स ऑफ सेल्यूटिंग वुमेन' या शीर्षकाखाली 'मॅक्सिम' जानेवारी महिन्याचा अंक महिलांना समर्पित केला असला तरी कव्हर पेज मात्र सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे आहे.

 • PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

  'मॅक्सिस'च्या या कारनाम्यामुळे सोशल मीडियात मोठी टीका केली जात आहे.

 • PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

  'मॅक्सिम'मध्ये अनेक मॉडेल्स न्यूड दाखविण्यात आले आहेत.

 • PHOTOS: न्यूड मॉडेल्स दाखवून महिलांना समर्पित केले 'मॅक्सिम'

  'मॅक्सिम'साठी यापूर्वी बॉलिवूडमधील काही सिनेतारकांनीही हॉट फोटोशूट केले होते. त्यात मल्लिका शेरावत, विद्या बालन, माही गिलसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

Email Print
0
Comment