Home »Mirch Masala» Monalisa Bold Photos In Album Of Kaate Nahi Katate Din Ye Raat In Hindi

PICS: मोनालिसा पुन्हा झाली बोल्ड, रिमिक्स अल्बममध्ये नको ते करून बसली!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 08, 2013, 15:02 PM IST

भोजपुरी चित्रपटांमधील 'अंबटपणा' आता जगजाहीर झाला आहे. या इंडस्ट्रीमधील काही कलाकार अश्लीलतेला ग्लॅमरचे नाव देऊन स्वत:ची पब्लिसिटी करून घेताना दिसत आहे.

भोजपुरी हॉट अभिनेत्री मोनालिसा हिने 'मिस्टर इंडिया'मधील एका गाण्याच्या रिमिक्स अल्बममध्ये काम केले आहे. यात मोनालिसा हिने एका पेक्षा एक उत्तेजक सिन्स दिले आहेत. एवढेच नाही तर मोनालिसाने एक- एक कपडा आपल्या शरीरापासून दूर करून न्यूड पोज दिल्या आहेत.

मोनालिसा हिने यापूर्वी भोजपुरी 'मैंने प्यार किया'मध्ये जबरदस्त स्मूचिंग सिन्स दिले होते. हिंदीमधून भोजपुरीत हा चित्रपट डब करण्यात आला आहे.

मोनालिसाच्या उत्तेजक झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...

Next Article

Recommended