Home » Mirch Masala » Morphed Pictures Of Bollywood Heroines

PHOTOS: या सिनेतारकांची इंटरनेटवर झाली निगेटिव्ह पब्लिसिटी!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 23, 2013, 15:48PM IST
1 of 12

कोट्‍यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या बॉलिवूडमधील काही सिनेतारका सायबर क्राईमच्या शिकार ठरल्या आहेत. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा, बुंबाट गर्ल विद्या बालन आणि करीना कपूर हिचाही त्यात समावेश आहे. या तिघींचे इंटरनेटवर न्यूड फोटोज् अपलोड करून त्यांची निगेटिव्ह पब्लिसिटी केली जात आहे. परंतु आजपर्यंत इतक्या बोल्ड पोज कुठेच दिल्या नसल्याचा दावा या सिनेतारकांनी केला आहे.
परंतु, तसे पाहिले झाले तर आज बॉलिवूडमध्ये 'निगेटिव्ह पब्लिसिटी इज दी बेस्ट पब्लिसिटी'! असे समिकरण झाले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या सिनेतारका झाल्या आहेत सायबर क्राईमच्या शिकार....

 
Email Print
0
Comment