Home » Mirch Masala » Rajeev Khandelwal And Teena Desae Sizzling Chemistry In Table No 21

PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

भास्कर नेटवर्क | Jan 04, 2013, 17:22PM IST
  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    'टेबल नं 21' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. 2013 या नवीन वर्षात रिलीज होणारा हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाई लीड रोलमध्ये आहेत. शिवाय परेश रावलचीही वेगळी भूमिका या सिनेमात आहे.
    या सिनेमात राजीव खंडेलवाल आणि टीना देसाईचा सिझलिंग रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
    एक नजर टाकुया सिनेमातील राजीव आणि टीनाच्या सिझलिंग केमिस्ट्रीवर...

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    'टेबल नं 21' या सिनेमाची कथा एका जोडप्याच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    विवान (राजीव खंडेलवाल) आणि सिया अगस्थी (टीना देसाई) यांना फिजीला फिरायला जाण्याची संधी मिळते.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    फिजीमध्ये या दोघांची भेट खान (परेश रावल) यांच्याशी होते. खान या दोघांना टेल द ट्रूथ हा गेम खेळायची ऑफर देतो.

    हा गेम खेळल्यास 21 कोटी जिंकण्याची संधी या जोडप्याला मिळते.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    या सिनेमात टीना बिकिनीत दिसत आहे.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    या सिनेमात टीना देसाईचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळतोय.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    सिनेमात टीना राजीव खंडेलवालबरोबर रोमान्स करताना दिसत आहे.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    या सिनेमात टीनाने राजीवबरोबर अनेक इंटीमेट सीन्सही दिले आहेत.

  • PHOTOS : पाहा बिकिनी गर्लबरोबरचा राजीवचा सिझलिंग रोमान्स

    टीना देसाईची दिलखेचक अदा

Email Print
0
Comment