Home » Mirch Masala » Sexiest Hettie At Golden Globe Awards In Pics

गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 14, 2013, 14:45PM IST
  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    कॅलिफोर्निया- बेवर्ली हिल्‍स येथे आयोजित एका रंगारंग कार्यक्रमात 70व्या 'गोल्‍डन ग्‍लोब अवॉर्ड्स' विजेत्या सेलिब्रिटींची नावे जाहीर झाली. या कार्यक्रमात अनेक हॉलिवूड सेलेब्सने हजेरी लावून रेड कारपेटची शोभा वाढवली.

    पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा कोण कोणत्या सेलेब्स अवतरल्या होत्या या रंगारंग कार्यक्रमात...

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    मॉडेल आणि टीव्ही एक्ट्रेस हॅदी क्लम

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    न्यूड ड्रेसमध्ये सेक्सी फिगर दाखवणारी एक्ट्रेस आणि पॉप स्टार जेनिफर लोपेज

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    पेस्टल पिंक ड्रेसमध्ये जेसिका अल्बाने चाहत्यांना घायाळ केले

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    बेबी पिंक गाउनमधील सेक्सी मगन फॉक्स

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    क्लॅर डेंसने टेलीव्हिजन ड्रामा सीरिज, होमलॅंडसाठी बेस्ट एक्ट्रेसचा अवार्ड जिंकला. रेड गाउनमधील तिची सेक्सी पोज

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    सलमा हायकने आपला स्टाईल स्टेटमेंट दाखवण्यासाठी ब्लॅक ड्रेसची निवड केली

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    ग्ली' टीव्ही सीरिजची एक्ट्रेस आणि प्रेजेंटर ली मिशेलने सेक्सी व्हाइट गाउनमध्ये दिली पोज.

  • गोल्डन ग्लोब अवार्ड्सची SEXIEST HOTTIES, पाहा फोटोज्

    फिल्म 'झिरो डार्क थर्टी'साठी बेस्ट एक्ट्रेसचा अवार्ड जिंकणारी जेसिका चेस्टन. लाइट ब्लू गाउनमध्ये जेसिकाने दिली अशी पोज

Email Print
0
Comment