Home » Mirch Masala » Sunny Leone Will Do Her First Item Number

PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 21, 2013, 13:13 PM IST
 • PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

  पोर्नस्टार सनी लियोन ही लवकरच नव्या अवतारात दिसणार आहे. 'जिस्म 2' मध्ये तिने बोल्ड सिन्स देऊन चाहत्यांना थक्क केले होते. सनी लवकरच आयटम सॉंग्जमध्ये लटके- झटके देताना दिसेल.

  हॉट सनीचे लटके- झटके पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

  सनी लियोन हिने यापूर्वी अनेक पोर्न चित्रपटात अभिनय केला होता. सनी आता संजय गुप्ता यांच्या नव्या चित्रपटात लटके-झटके देताना दिसेल.

 • PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयटम सॉग्जचे रिहर्सल सुरू झाले असून या सॉग्जला अहमद खान हे कोरियोग्राफ करत आहे.

 • PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

  आयटम सॉग्जवर पोर्नस्टार सनीने डान्स करावा, अशी संजय गुप्ता यांची कल्पना होती. सनी पहिल्यांदा ऑनस्क्रीन घाघरा-चोळीत दिसणार आहे.

 • PHOTOS: सिल्व्हर स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार पोर्नस्टार सनी लियोनचे लटके-झटके!

  संजय गुप्तांसोबत काम करत असल्याने मी खूप उत्साहीत आहे. आयटम सॉग्जवर सनी थिरकणार ही संयज यांची कल्पना मुळात उत्साह निर्माण करणारी आहे.
  विशेष म्हणजे, सनी एक उत्कृष्ट अभिनेत्री असून ती खूप मेहनती आहे. हे सॉंग सनीचे पहिले आयटम सॉग्ज असेल. स्क्रीनवर सनीचे ठुमके पाहताना प्रेक्षकांना खूप मज्जा येईल यात शंकाच नसल्याचे कोरियोग्राफर अहमद यांनी सांगितले आहे.

Email Print
0
Comment