Home »Mirch Masala» The Special Story Poteraying Sunny Leone And Rajesh Khanna As Most Searched Personalities On Internet

PHOTOS: या 'पंजाबी'ने इंटरनेटवर अशी लावली आग, भल्या-भल्यांना फुटला घाम...

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17, 2013, 18:15 PM IST

लुधियाना- मॉडर्न जेनेरेशनमध्ये नव-नव्या मीडियाचीही क्रेज वाढत चालली आहे. नव्या माध्यमांत इंटरनेटची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता पाहायची असेल तर त्याला इंटरनेटवर किती सर्च मिळाले यावरुन काढली जाते. सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्याची लोकप्रियता मोजण्याचे इंटरनेट हेच माध्यम उपलब्ध आहे. हेच प्रमाण मानायचे ठरविले तर, 2012 मध्ये पंजाबी सेन्सेशनल सनी लियोनला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च मिळाले असल्याचे पुढे आले आहे.

सनीशी संबंधित लिंक्स व माहिती जगभरातील लोक इंटरनेटवर शोधत असल्याने तिला पहिला क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नालाही इंटरनेटवर दुस-या क्रमांकाचा सर्च मिळाला आहे. राजेश खन्नांना 'मोस्ट सर्चड पर्सनॅलिटी'चा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे सनी आणि राजेश खन्ना हे दोघेही पंजाबी आहेत.
तर, पाहा या पंजाबीयने नेटकरांना कसे लावले तिचे वेड, त्यातील काही निवडक फोटोचा जलावा...पुढे क्लिक करा...

Next Article

Recommended