Home » Mirch Masala » This Valentine's Day Poonam Pandey's Bikini Up For Grabs

PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 14, 2013, 12:47 PM IST
 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  सेक्सी आणि बोल्ड मॉडेल पूनम पांडे ही पुन्हा मायक्रो ब्लॉगिंग साईट 'टि्‍वटर'वर झळकली आहे. जर तुम्ही तिचे चाहते असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. आपल्या चाहत्यासाठी पूनम हिने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त 'ट्‍विटर'वर एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या स्पर्धाकाला पूनम खास गिफ्ट देणार आहे.

  'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर पूनम हिने आयोजित केलेली स्पर्धा काय असेल. विशेष म्हणजे विजेत्या चाहत्याला ती काय बक्षिस देणार आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करायला विसरु नका...

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  पूनमच्या फोटोज वर उत्कृष्ठ ट्वीट करणार्‍या चाहत्याला स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. 'नशा' चित्रपटात पूनम हिने वापरलेली 'बिकिनी' विजेत्या स्पर्धकाला गिफ्ट दिली जाणार आहे.

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  'नशा'मध्ये पूनमने जबरदस्त न्यूड सिन्स दिले आहेत.

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  'नशा'मध्ये शूट करण्यात आलेल्या हॉट सिन्स देताना पूनमने हीच बिकिनी परिधान केली आहे.

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  पूनमची बिकिनी कोणाला मिळते याकडे सगळ्याचेच लक्ष लागले आहे.

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  पूनमची ही स्पर्धा 'ट्विटर'वर #grabNASHAbikini या नावाने चर्चेत आहे.

 • PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

  #grabNASHAbikini If U r a big fan of strip queen Poonam Pandey, you have a chance 2 get Hot Bikini worn in Nasha by @iPoonampandey on 14. (पूनमद्वारा करण्यात आलेले एक ट्वीट)

Email Print
0
Comment