Home » Mirch Masala » This Valentine's Day Poonam Pandey's Bikini Up For Grabs

PHOTOS:'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सेक्सी पूनम देणार खास गिफ्ट!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 14, 2013, 12:47PM IST
1 of 7

सेक्सी आणि बोल्ड मॉडेल पूनम पांडे ही पुन्हा मायक्रो ब्लॉगिंग साईट 'टि्‍वटर'वर झळकली आहे. जर तुम्ही तिचे चाहते असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. आपल्या चाहत्यासाठी पूनम हिने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त 'ट्‍विटर'वर एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या स्पर्धाकाला पूनम खास गिफ्ट देणार आहे.

'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर पूनम हिने आयोजित केलेली स्पर्धा काय असेल. विशेष म्हणजे विजेत्या चाहत्याला ती काय बक्षिस देणार आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करायला विसरु नका...

 
Email Print
0
Comment