Home »Mirch Masala» Veena Malik Amps Up The Sleaze Quotient In ‘The Dirty Picture’ Remake

PHOTOS : "द डर्टी पिक्चर'च्या रिमेकमध्ये वीणा मलिकचा बोल्डनेसचा जबरदस्त अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2013, 21:09 PM IST

विद्या बालनचा सुपर हिट चित्रपट "द डर्टी पिक्चर'चा कन्नड़ भाषेत रिमेक बनवण्यात येत आहे. या चित्रपटात विद्या बालनचा रोल पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक करीत आहे.

या चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरात सुरु आहे. नुकतेच वीणा आणि चित्रपटातील मुख्य हिरो अक्षय यांची काही बोल्ड दृश्य चित्रित करण्यात आली. जी खूपच अश्लील दिसून येत आहेत. हे पाहता दिसून येते की, ख-या 'द डर्टी पिक्चर' पेक्षा हा चित्रपट खूपच डर्टी असेल. वीणाने भडक कपड्यात हिरोसोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.

पाहा, या चित्रपटातील काही दृश्यांची झलक...

Next Article

Recommended