Home »Reviews »Movie Review» Movie Review Marathi Film Conditions Appy

MOVIE REVIEW : 'कंडिशन्स अॅप्लाय' नातेसंबंधांची 'तरुण' कहाणी

समीर परांजपे | Jul 06, 2017, 11:08 AM IST

चित्रपटकंडिशन्स अॅप्लाय : अटी लागू
रेटिंग3 स्टार
कलावंतसुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, अतिशा नाईक, मिलिंद फाटक, डॉ. उत्कर्षा नाईक, राजन ताम्हाणे, विनीत शर्मा, रेवती लिमये, राधा कुलकर्णी
निर्माताडॉ संदेश म्हात्रे
दिग्दर्शकगिरीश मोहिते
कथा, पटकथा, संवादसंजय पवार
संगीत दिग्दर्शकअविनाश – विश्वजीत
श्रेणीकौटुंबिक चित्रपट
सध्या लग्न या विषयाभोवती अनेक मराठी चित्रपट येत आहेत. 'तुझं तू माझं मी' हा त्या प्रकारचा अगदी ताजा चित्रपट. पण 'कंडिशन्स अल्पाय' हा मराठी चित्रपट या लग्नपटांपेक्षा वेगळा आहे. लग्न करावे किंवा करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जर लग्न करायचे नसेल तर आपल्याला जो कम्पॅनियन म्हणून अतिशय जवळचा वाटतो त्याच्याबरोबर एकत्र राहाताना लिव्ह इन रिलेशनशिपसारखेही काही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यातील एखादा पर्याय स्वीकारला, की आपल्याला त्यातील खाचाखोचा कळू लागतात. नेमके याच गोष्टीच्या अंतरंगात 'कंडिशन्स अॅप्लाय : अटी लागू' हा चित्रपट डोकावून पाहातो.
काय आहे या चित्रपटाची कथा, कसा आहे सुबोध आणि दिप्ती श्रीकांत यांचा अभिनय, यासह वाचा बरंच काही पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended