Home » Top Story » Aishwarya And Abhishek's Secret 'love Vacations' Destinations

PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

भास्कर नेटवर्क | Jan 17, 2013, 16:07 PM IST
 • PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

  ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही फिरायची भरपूर आवड आहे. 2007 साली लग्न झाल्यानंतर या दोघांनीही अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
  आज आम्ही तुम्हाला अभि-ऐशच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि अभि-ऐशला कोणकोणत्या ठिकाणी सुटी एन्जॉय करायला आवडतं ते जाणून घ्या...

 • PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

  न्यूयॉर्क - अभिषेक-ऐश्वर्याचे आवडच्या हॉलिडे डेस्टिनेशनमध्ये न्यूयॉर्क शहराचा समावेश आहे. हे जोडपं या ठिकाणी अनेकदा येत असतं.

 • PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

  लंडन - ऐश्वर्या राय बच्चन लंडनला आपले दुसरे घर समजते.

 • PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

  पॅरीस - ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या हनीमूनसाठी या शहरात आले होते. सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखल्या जाणा-या पॅरीसच्या रस्त्यांवर हे दोघेही भरपूर शॉपिंग करताना दिसले होते.

 • PHOTOS : ऐश्वर्या-अभिषेक या ठिकाणी एन्जॉय करतात सुटीचे दिवस

  दुबई - दुबई हे अनेक सेलिब्रिटींचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये जवळपास पाच ते आठ मिलियन डॉलरची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या ठिकाणी हे दोघेही भरपूर दिवस सुटी घालवतात.

Email Print
0
Comment