Home »Top Story» Aishwarya Takes Aaradhya To Big B's Shoot

PHOTOS : बिग बींच्या शुटिंगस्थळी आराध्याला घेऊन पोहोचले अभि-ऐश

भास्कर नेटवर्क | Feb 15, 2013, 15:01 PM IST

सध्या बच्चन फॅमिली भोपाळमध्ये आहे. येथे बिग बी प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' या सिनेमाचे शुटिंग करत आहेत. यानिमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक मुलगी आराध्याला घेऊन भोपाळला गेले आहेत.
शिवाय बिग बींचे सासरसुद्धा भोपाळमध्येच आहे. जया बच्चन यांची आई इंदिरा यांचा वाढदिवसही नुकताच झाला. बिग बींबरोबर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याने त्यांचा वाढदिवस साजरा केला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बच्चन फॅमिलीची ही खास छायाचित्रे...

Next Article

Recommended