Home »Top Story» Alia Bhatt In Transparent Top

PHOTOS: सिनेमाच्या स्क्रिनिंगला ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये पोहोचली आलिया

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 12:24 PM IST

'स्टुंडट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारी आणि महेश भट्ट यांची लाडकी कन्या आलिया भटट्ने अलीकडेच 'मर्डर 3' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. हे स्क्रिनिंग दिग्दर्शक विशेष भट्टने फक्त भट्ट फॅमिलीसाठी आयोजित केले होते. यावेळी आलियाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. मात्र आलियाचे शर्ट खूपच ट्रान्सपरंट होते.
लाईमलाईटमध्ये राहण्यासाठीच आलियाने एवढा ट्रान्सपरंट शर्ट परिधान केला तर नसावा.

असो, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...

Next Article

Recommended