Home » Top Story » Ameesha Patel's Hot Scenes In Shortcut Romeo

CAUGHT: झाडांच्या मागे हे काय करतेय अमिषा पटेल !

भास्कर नेटवर्क | Jun 14, 2013, 04:00AM IST
1 of 5

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्या आगामी 'शॉर्टकट रोमिओ' या सिनेमात खूपच बोल्ड भूमिका साकारली आहे. या सिनेमात अमिषा एका बिझनेसमनच्या पत्नीच्या भूमिकेत आहे, जी पैश्यांसाठी काहीही करु शकते.
या भूमिकेसाठी अमिषा खूप बोल्ड झाली आहे. अमिषाने आपल्या करिअरमधील बोल्ड सीन्स या सिनेमात दिले आहेत.
सुरुवातील बोल्ड सीन्स द्यायला अमिषा मुळीच तयार नव्हती. मात्र कथेची मागणी आणि दिग्दर्शक सुसी गणेशन यांनी तिची समजूत घातल्यानंतर अमिषाने हे सीन्स द्यायला होकार दिला.
तसे बघता अमिषाकडे याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक नव्हता. कारण सध्या अमिषाच्या करिअरचा ग्राफ खाली आला आहे. ब-याच काळापासून अमिषा एकही हिट सिनेमा देऊ शकली नाहीये. त्यामुळेच कदाचित अमिषा बोल्ड झाली असावी.
या सिनेमातील अमिषाचे इंटीमेट सीन्स बरेच बोल्ड असल्याची चर्चा आहे. या सिनेमात अमिषाबरोबर नील नितीन मुकेश आणि पूजा गुप्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
बघा अमिषावर चित्रीत झालेल्या बोल्ड सीन्सची एक झलक...

 
Email Print
0
Comment