Home » Top Story » Amitabh Bachchan And Family At Siddhivinayak Temple

PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 11:54 AM IST
 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  बिग बी अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बुधवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. गणेश जयंतीच्या निमित्ताने बिग बींसह जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी बाप्पांचे दर्शन घेतले.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेल्या बच्चन कुटुंबियांची ही खास छायाचित्रे...

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  अभिषेक आणि ऐश्वर्या सिद्धिविनायक मंदिरात आले होते.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  जया बच्चन यांनीही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  गणेश जयंतीनिमित्त अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर सिद्धिविनायक मंदिरात आले होते.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  यावेळी मंदिरात खूपच गर्दी झाली होती.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  अमिताभ आणि जया बच्चन

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  अभिषेक आणि ऐश्वर्याने यावेळी बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी यावेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली होती.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  अमिताभ यांच्या अवतीभोवती जमलेली गर्दी या छायाचित्रात दिसत आहे.

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  अमिताभ बच्चन

 • PHOTOS : बच्चन कुटुंबियांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

  बच्चन कुटुंबियाला बघण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते येथे जमले होते.

Email Print
0
Comment