Home » Top Story » Amitabh Bachchan, Kareena Kapoor On The Sets Of Satyagraha

ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 16, 2013, 12:29 PM IST
 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  प्रकाश झा यांच्या आगामी 'सत्याग्रह' सिनेमाचे शुटिंग सध्या भोपाळमध्ये सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी हे मोठे स्टार्स काम करत आहेत. आगामी 22 एप्रिलपर्यंत या सिनेमाचे शुटिंग भोपाळमध्ये होणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2013 रोजी रिलीज होणार आहे.
  बिग बी यांनी अलीकडेच या सिनेमाच्या शुटिंगची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर शेअर केली आहेत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'सत्याग्रह'ची ऑन लोकेशनची छायाचित्रे...

 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  प्रकाश झा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  सध्या भोपाळमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे.

 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  झा यांचा हा नवा सिनेमा अण्णा हजारेंच्या सत्याग्रहावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  बिग बींनी आपल्या ब्लॉगवर या सिनेमाच्या शुटिंगची छायाचित्रे शेअर केली आहेत.

 • ON LOCATION: बिग बींनी शेअर केली 'सत्याग्रह'च्या शुटिंगची छायाचित्रे

  सिनेमाच्या एका शॉ टमध्ये अमिताभ बच्चन

Email Print
0
Comment