Home » Top Story » Amitabh, Kareena And Ajay Devagan Shooting Satyagrah In Bhopal

PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 12:51 PM IST
 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  प्रकाश झांच्या आगामी 'सत्याग्रह' या सिनेमाचे सध्या भोपाळ येथे शुटिंग सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, मनोज बाजपेयी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आगामी 22 एप्रिलपर्यंत या सिनेमाचे शुटिंग भोपाळमध्ये सुरु राहणार आहे. तोपर्यंत सिनेमाची सगळी स्टारकास्ट भोपाळमध्येच वास्तव्याला राहणार आहे. आपल्या सिनेमाबद्दलची सगळी माहिती बिग बी आणि करीना कपूर आपल्या चाहत्यांपर्यंत सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून पोहोचवत आहेत. शिवाय शुटिंगदरम्यानची छायाचित्रेसुद्धा हे दोघे ट्विटरवर शेअर करत आहेत.
  प्रकाश झांचा हा महत्त्वकांक्षी सिनेमा यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'सत्याग्रह'च्या शुटिंगची ही खास छायाचित्रे...

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  शुटिंगस्थळी करीना कपूर

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  सिनेमाच्या एका शॉटमध्ये अजय देवगण बिग बींना मिठी मारताना दिसत आहे.

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  भोपाळमध्ये सध्या या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे.

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  येत्या 22 एप्रिलपर्यंत हे शुटिंग सुरु राहणार आहे.

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  संध्याकाळच्या वेळी शुटिंग करतानाचे हे छायाचित्र आहे.

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  करीना कपूर

 • PHOTOS : 22 एप्रिलपर्यंत भोपाळमध्ये बिग बी, बेबो करणार 'सत्याग्रह'

  करीना कपूर

Email Print
0
Comment