Home » Top Story » Arjun Kapoor And Sasha Aaga Intimate In 'aurangjeb'

अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

भास्कर नेटवर्क | May 07, 2013, 05:00 AM IST
 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  अभिनेता अर्जुन कपूर लव्ह मेकिंग सीन करण्यात एकदम परफेक्ट झाला, असं दिसतंय. आता त्याच्या आगामी 'औरंगजेब' या सिनेमाचेच उदाहरण घ्या. या सिनेमात अर्जुन दुहेरी भूमिकेत झळकणार असून सलमा आगा यांची मुलगी साशा आगा या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे.

  सिनेमाचे ट्रेलर लाँच करण्यात आले असून त्यात बरेच बोल्ड दृश्य आहेत. साशा आणि अर्जुन यांच्यावर हे इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. आता इंटीमेट सीन्स करायचे आहेत म्हटल्यावर एखाद्या नवोदित अभिनेत्रीचे नर्व्हस होणे स्वाभाविक होते. मात्र अर्जुन तर इतर अभिनेत्यांच्या एक पाऊल पुढे निघाला.

  'औरंगजेब'मधील लव्हमेकिंग सीन चित्रीत होताना साशा खूपच नर्व्हस झाली होती. मात्र अर्जुनने इंटीमेट सीन्स करताना साशाला कम्फर्टेबल होण्यास मदत केली आणि हे शूट सहज पूर्णही केले.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या शूटची काही खास छायचित्रे आणि जाणून घ्या सिनेमाविषयीची खास माहिती...

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  अर्जुन कपूरने 'औरंगजेब'मध्ये इंटीमेट सीन्स दिले आहेत. तसे पाहता अर्जुनसाठी हे नवीन नाही. यापूर्वी 'इशकजादे' या सिनेमात परिणीती चोप्राबरोबर अर्जुनने किसींग सीन्स दिले आहेत.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  या सिनेमातही अर्जुनने परफेक्ट इंटीमेट सीन्स दिले असल्याचे बोलले जात आहे.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  'औरंगजेब' या सिनेमाचे दिग्दर्शक अतुल सब्बरवाल यांनी सांगितले की, या सिनेमाचे कथानक भू माफियाच्या अवतीभोवती फिरणारे आहे.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  17 मे रोजी रिलीज होणा-या या सिनेमाद्वारे 'निकाह' फेम पाकिस्तानी अभिनेत्री सलमा आगाची मुलगी साशा आगा बॉलिवूड डेब्यू करत आहे.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  साशा नवोदित असल्यामुळे ती इंटीमेट सीन्स करु शकेल का ? याच विचारात दिग्दर्शक होते. मात्र अर्जुन कपूरने तिची अडचण दूर करत तिला हे सीन्स करण्यात मदत केली.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनने साशाला इंटीमेट सीन्सची गरज समजावून सांगितली. शिवाय अर्जुनने दिग्दर्शकाकडे विनंती केली की, हे इंटीमेट सीन्स चित्रीत होताना सेटवर कमीत कमी क्रू मेंबर्स उपस्थित असावेत.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  सगळे सीन्स ओके झाल्यानंतर मात्र अर्जुनने साशाला चिडवायला सुरुवात केली की तो किती चांगला लव्हमेकिंग एक्सपर्ट झाला.

 • अर्जुन बनला इंटीमेट सीनचा एक्सपर्ट, चुटकीसरशी दूर केला साशाचा नर्व्हसनेस

  हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात इंटीमेट सीन्स असणारा हा यशराज बॅनरचा पहिलाच सिनेमा आहे.

Email Print
0
Comment