Home » Top Story » Blenders Pride The Force Behind Bangalore Fashion Week!

PHOTOS : बंगळुरात 'ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीकला दणक्यात सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Jan 25, 2013, 21:05PM IST
 • PHOTOS : बंगळुरात 'ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीकला दणक्यात सुरुवात

  द ब्लेंडर्स प्राईड बंगळुरु फॅशन वीकला आज दणक्यात सुरुवात झाली. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात इडी आणि सिमी व अर्पिता, कोमल आणि सुनिता या दोन जोड्यानी या फॅशन वीकचा पडदा उलघडला.
  ज्या फॅशन वीकची दक्षिण भारताची राजधानी बंगळुरु आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण येताच बंगळुरुकरांनी एकच जल्लोष केला.

  बंगळुरु फॅशन वीक (बीएफडब्ल्यू) शुक्रवारपासून आता सलग चार दिवस चालणार आहे. द ब्लेंडर्स प्राईड आयोजित या फॅशन शोची ही आठवी आवृत्ती असून यंदा 'समर एंड शोव्हर' ही थीम निवडली गेली आहे.

  छायाचित्र- अर्पिता, कोमल आणि सुनिता रॅम्पवर चालताना....

 • PHOTOS : बंगळुरात 'ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीकला दणक्यात सुरुवात

  अर्पिता, कोमल आणि सुनिताचे कलेक्शन

  फॅशन डिझायनर्स सिमीसमवेत मॉडेल.

 • PHOTOS : बंगळुरात 'ब्लेंडर्स प्राईड फॅशन वीकला दणक्यात सुरुवात

  इडी आणि सिमीचे कलेक्शन

Email Print
0
Comment