Home » Top Story » Bollywood Actress Deepika Padukone Childhood Pictures

B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 11:06 AM IST
 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  'ऐश्वर्या' या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या दीपिका पदुकोणचा आज (शनिवार) वाढदिवस आहे. 1986 मध्ये डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे जन्मलेली दीपिका आज 26 वर्षांची झाली आहे.

  दीपिकाने 'ओम् शांती ओम्' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिकाला फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यूचा अवॉर्डही मिळाला आहे.

  दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण माजी बॅडमिंटन खेळाडू आहे. मॉडेलिंग आणि कमर्शिअल जाहिरातींपासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी दीपिका बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री ठरली आहे.

  एक नजर टाकुया दीपिकाच्या बालपणीची ही RARE छायाचित्रांवर... (पुढील स्लाईड्वर क्लिक करा...)

 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  दीपिका आपल्या बालमैत्रीणींबरोबर या छायाचित्रात दिसत आहे.

 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  वडील प्रकाश पदुकोण यांच्याबरोबर दीपिका

 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्क येथील कोपेनहेगन येथे झाला होता.

 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  'ऐश्वर्या' या कन्नड सिनेमाद्वारे दीपिकाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

 • B'DAY SPECIAL: बालपणी अशी दिसत होती दीपिका

  आईवडील आणि धाकट्या बहिणीबरोबर दीपिका दिसत आहे.

Email Print
0
Comment