Home » Top Story » Bollywood Actresses In Transparent Attires

PHOTOS : ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सहज वावरतात या अभिनेत्री

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 12:02PM IST
1 of 21

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्रींचा भर स्टाईलिश आणि सेक्सी दिसण्यावर असतो. त्यामुळे ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करण्यातही त्या मागे नसतात. सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्री ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अगदी सहज वावरताना दिसतात. विशेष म्हणजे या स्टाईलमुळे त्या लाईमलाईटमध्येही येतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्यांची त्यांच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे बरीच चर्चा झाली.
ट्रान्सपरंटस ड्रेसमध्ये हॉट दिसणा-या अभिनेत्रींची खास झलक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 
Email Print
0
Comment