Home » Top Story » Bollywood And Hollywood Celebrities Who Became Pregnant Before Marriage

PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 11:38 AM IST
 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे अफेअर, लग्न आणि प्रेग्नंट असल्याची बातमी नेहमीच गॉसिपिंगचा हॉट विषय असतो. भले ही, लग्नापूर्वी प्रेग्नंट होणे हे आपल्या समाजात चुकीचे मानले जाते. मात्र लाखो-करोडो हृदयावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रिटींना यामुळे काहीही फरक पडत नाही.
  आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत,ज्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट राहिल्या होत्या.

  एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर ज्यांना लग्नापूर्वीच दिवस गेले होते...

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  श्रीदेवी
  बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री श्रीदेवीला लग्नापूर्वीच दिवस गेले होते. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार श्रीदेवीने ती सात महिन्यांची प्रेग्नंट असताना बोनी कपूरबरोबर लग्न केले होते. 1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  कोंकणा सेन शर्मा

  फिल्म निर्माती अपर्णा सेन यांची मुलगी कोंकणा सेनचे अभिनेता रणवीर शौरीबरोबर बरेच वर्षे अफेअर होते. 3 सप्टेंबर 2010 रोजी कोंकणाने रणवीर शौरीबरोबर लग्न केले. मार्च 2011ला कोंकणाने मुलाला जन्म दिला. लग्नाच्या काही दिवसांतच ती प्रेग्नंट असल्याचे तिने जाहिर केले होते. गेल्या काही दिवसांपासून कोंकणा आणि रणवीर शौरी वेगवेगळे राहात आहेत.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  सारिका
  अभिनेत्री सारिकाने विवाहित कमल हसनबरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी सारिका ही ती प्रेग्नंट असल्याचे कळल्यानंतर कमल हसनबरोबर लग्न केले होते. लग्नाआधीच सारिकाने श्रुती हसनला जन्म दिला होता. श्रुतीच्या जन्मानंतर या दोघांनी लग्न केले होते. मात्र या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  अमृता अरोरा
  अमृता अरोराने अचानक लग्नाच्या निर्णय घेतल्यामुळे खूप चर्चा झाली होती. शकिलबरोबर डेटिंग करत असताना अमृताला दिवस गेले होते. त्यानंतर तिने घाईघाईत आपले लग्न उरकले होते.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  महिमा चौधरी
  महिमा चौधरीने कधी लग्न केले हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. महिमाला दिवस गेल्यानंतरच तिच्या लग्नाची गोष्ट उघड झाली होती. महिमाने गुपचुप लग्न केले होते. लग्नाच्यावेळी महिमा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  ग्विनिथ केट पेल्ट्रो

  अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका ग्विनिथला सिंगर क्रिस मार्टिनबरोबर लग्ना करण्यापूर्वीच दिवस गेले होते. त्यांची मुलगी एप्पलचा जन्म लग्नाच्या केवळ पाच महिन्यांतच झाला होता.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  जेनिफर गार्नर

  अमेरिकन अभिनेत्री जेनिफरने चित्रपट निर्माता ने बेन एफलेकबरोबर जून 2005 मध्ये खासगी पद्धतीने लग्न केले होते. या दोघांच्या लग्नात त्यांचे आईवडीलही हजर नव्हते. लग्नाच्या सहा महिन्यांतच बाळाला जन्म दिला होता.

 • PHOTOS : या अभिनेत्रींना लग्नाआधीच गेले होते दिवस

  जेसिका अल्बा
  हॉलिवूड फिल्म निर्माता कॅश वारेनने अभिनेत्री जेसिका अल्बाबरोबर 19 मे 2008 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या एक महिन्यानंतर जेसिकाने मुलीला जन्म दिला होता.

Email Print
0
Comment