Home » Top Story » Bollywood Celebrities Tweets On Hyderabad Terrorist Blast

हैद्राबाद ब्लास्टच्या घटनेवर अमिताभसह संपूर्ण बॉलिवूडने व्यक्त केला रोष

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 17:54PM IST
1 of 11

हैद्राबादमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर जवळपास 117 लोक जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या स्फोटानंतर सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपला रोष व्यक्त केला आहे.
एक नजर टाकुया बॉलिवूडकरांच्या ट्विट्सवर...

 
Email Print
0
Comment