Home »Top Story» Bollywood Stars Attended Kai Po Che Premiere

PHOTOS : 'काई पो छे'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले बी टाऊनचे सेलेब्स

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 11:41 AM IST

आगामी 'काई पो छे' या सिनेमाचा शानदार प्रीमिअर सोहळा मुंबईत सोमवारी पार पडला. या प्रीमिअरला बी टाऊनचे अनेक सेलेब्स आले होते. विद्या बालन, रणवीर सिंग, चित्रांगदा सिंग, नेहा धुपिया, करण वाही, डब्बू रतनानी, सिद्धार्थ रॉय कपूर, इरफान खानसह बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी चेतन भगच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ लाईफ' या कादंबरीवर आधारित 'काई पो छे' या सिनेमाची मजा लुटली.
या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेले सुशांत सिंग राजपुत, अमृता पुरी, राजकुमार यादव हे कलाकारही प्रीमिअरला हजर होते. हा सिनेमा येत्या 22 फेब्रुवारीला रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या प्रीमिअरची ही खास छायाचित्रे...

Next Article

Recommended