Home » Top Story » Bollywood's Red Hot Hotties

VALENTINES SPL: लाल रंगात बॉलिवूड ब्युटीज दिसतात सुपरहॉट

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 15:47PM IST
1 of 14

लाल रंगाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी अनेक तरुणी लाल रंगाच्या कपड्यांना विशेष प्राधान्य देताना दिसतात. लाल रंगाचे गुलाबाचे फुल देऊन तरुण तरुणी आपले प्रेम व्यक्त करत असतात.
या लाल रंगाची जादू बॉलिवूडमध्येही दिसून येते. बॉलिवूड ब्युटीजच्या वॉर्डरोबमध्ये लाल रंगाचा ड्रेस किंवा साडी नक्कीच असते.
रेड हॉट ड्रेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणखीनच सुंदर दिसतात. म्हणूनच बॉलिवूडमध्ये लाल रंगाची क्रेझ दिसून येते. अनेक अभिनेत्रींनी लाल रंगाच्या ड्रेस आणि साडीमध्ये खास फोटोशूटसुद्धा करुन घेतले आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक नजर टाकुया लाल रंगाच्या ड्रेस आणि साडीमध्ये सुपरहॉट दिसलेल्या अभिनेत्रींवर...

 
Email Print
0
Comment