Home » Top Story » Bollywoods Shocking Casting Couch In 1951

PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

भास्कर नेटवर्क | Feb 21, 2013, 14:09 PM IST
 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  बॉलिवूडमध्ये आणखी एक कास्टिंग काऊचचे प्रकरण उघड झाले आहे. यावेळी या प्रकरणात नाव समोर आले आहे ते दिग्दर्शक कबीर खानचे.
  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री हंसा सिंगला कबीर खानने ऑनलाईनच्या माध्यमातून आपत्तीजनक मेसेज पाठवला आहे. मेसेजमध्ये बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या अपोझिट भूमिका हवी असेल तर न्यूड फोटोशूट करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.
  तसे पाहता बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचे हे काही पहिले प्रकरण नाहीये. यापूर्वीही कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरलेले कास्टिंग काऊचचे जाळे 1951 सालापासून पसरले आहे.
  आज आम्ही तुम्हाला 1951 साली उघड झालेल्या पहिल्या कास्टिंग काऊच प्रकरणाबद्दल सांगत आहोत.
  छायाचित्रे साभार : लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  लाईफ मॅगझिनचे प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बुर्क यांनी हे कास्टिंग काऊच आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले होते.

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  करदार प्रॉडक्शनचे हेड ए. आर. करदार यांनी आपल्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी एक स्क्रिन टेस्ट ठेवले होते. यामध्ये अनेक तरुणी सहभागी झाल्या होत्या.

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  यादरम्यान त्यांनी काय केले, याचा अंदाज तुम्ही ही छायाचित्रे पाहून बांधू शकता.

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  स्क्रिन टेस्टच्या नावाखाली त्यांनी या तरुणीला साडी सोडायला सांगितले.

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  करदार प्रॉडक्शन हाऊसने शाहजहां (1946), दिल्लगी (1949), दिल दिया दर्द लिया (1966) या चित्रपटांची निर्मिती केली होती.

 • PHOTOS : 1951 साली उघड झाले होते CASTING COUCH चे पहिले प्रकरण

  अशा पद्धतीची स्क्रिन टेस्ट घेऊन अभिनेत्रींना चित्रपटासाठी कास्ट केले जात होते.

Email Print
0
Comment