Home » Top Story » Celebs Spotted At Zila Ghaziabad Premiere

'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 22, 2013, 16:21 PM IST
 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  शुक्रवारी रिलीज झालेल्या 'जिला गाजियाबाद' या सिनेमाचा शानदार प्रीमिअर गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला विवेक ओबरॉय आणि चार्मीसह बी टाऊनचे अनेक सेलेब्स आले होते.
  या सिनेमात आयटम नंबरवर लटके-झटके दाखवणारी गीता बसरासुद्धा ग्लॅमरस अंदाजात येथे आली होती.
  पाहा या प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  आपल्या आईबरोबर विवेक ओबरॉय

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  गीता बसरा

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  रवी किशन पत्नीबरोबर

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  गीता बसराने या सिनेमात एक आयटम नंबर केले आहे.

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  गणेश आचार्यबरोबर विवेक ओबरॉय

 • 'जिला गाजियाबाद'च्या प्रीमिअरला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, पाहा छायाचित्रे

  अभिनेता विवेक ओबरॉयची आई प्रीमिअर आवर्जुन हजर होती.

Email Print
0
Comment