Home » Top Story » Celebs Walk The Ramp At Smiles Foundation Fashion Show

PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 13:17 PM IST
 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  मुंबईतील आयटीसी मराठा परेल हॉटेलमध्ये स्माईल फाऊंडेशनच्या वतीने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये रेमो डिसुजा आणि 'एबीसीडी' सिनेमाच्या टीमने रॅम्पवॉक केला. शोमध्ये टिस्का चोप्राबरोबरच किरण जुनेजा आणिन मेयांग चांगसुद्धा रॅम्पवर दिसले.
  एक नजर टाकुया स्माईल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोच्या खास छायाचित्रांवर...

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  भाग्यश्री ब्लॅक कलरच्या साडीत रॅम्पवर अवतरली.

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  बिग बॉसची स्पर्धक आणि आयटम गर्ल क्लाउडिया

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  रॅम्पवर टिस्का चोप्रा

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  'मर्डर 3' फेम सारा लॉरेनसुद्धा या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती.

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  एबीसीडी सिनेमाची टीम

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  रॅम्पवर परफॉर्म करताना मुलगा

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  भाग्यश्री

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  भाग्यश्री मुलगी अवंतिकाबरोबर दिसत आहे.

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजा

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  'एबीसीडी' सिनेमाची टीम

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  मयांग चँग

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  टिस्का चोप्रा

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  क्लाउडिया

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  रॅम्पवर क्लाउडिया

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  हितेन तेजवानी रॅम्पवर

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  हितेन तेजवानी

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  रॅम्पवर किरण जुनेजा

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  रेमो  रॅम्पवर परफॉर्म करताना दिसत आहे.

 • PHOTOS : स्माईल फाऊंडेशनच्या फॅशन शोमध्ये सेलेब्स अवतरले रॅम्पवर

  'एबीसीडी'च्या टीमने रॅम्पवर फूल टू धमाल केली.

Email Print
0
Comment