Home » Top Story » Chasme Badoor Film Music Launch

PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

भास्कर नेटवर्क | Feb 20, 2013, 12:54 PM IST
 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  'चश्मे बद्दूर' या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. या म्युझिक लाँचला सिनेमातील प्रमुख कलाकार अली जाफर आणि तपसी पनू हजर होते. तपसी पनूचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. तपसी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यावेळी तपसी पनू शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसली.
  येत्या एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. 1981 साली आलेल्या 'चश्मे बद्दूर' या सिनेमाचा हा रिमेक आहे.
  पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची ही खास छायाचित्रे...

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  सिनेमाचे म्युझिक लाँच करताना कलाकार.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  1981 साली आलेल्या 'चश्मे बद्दूर' या सिनेमाचा हा रिमेक आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  ही कहाणी आहे सिद, जय आणि ओमी या तीन मित्रांची. सिद एका मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र त्याचे दोन मित्र जय आणि ओमीला त्याचा हा आनंद बघवत नाही. हे दोघेही त्याचे प्रेम तोडण्याचा प्रयत्न करतात.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  अली जाफर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  या सिनेमात तीन मित्रांची भूमिका अली जफर, सिद्धार्थ आणि देवांशू यांनी साकारली आहे. तर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री तपसी पनू आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  5 एप्रिल 2013 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  डेविड धवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

 • PHOTOS : 'चश्मे बद्दूर'च्या म्युझिक लाँचला या अंदाजात पोहोचले कलाकार

  तपसी पनूचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे.

Email Print
0
Comment