Home » Top Story » Daboo Ratnani Calender Pics

PHOTOS : विद्या, ऐश्वर्याच्या बोल्ड अदांनी डब्बू रतनानीचे कॅलेंडर झाले हॉट

भास्कर नेटवर्क | Jan 09, 2013, 11:02AM IST
1 of 24

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी 2013 या नवीन वर्षाचे सेलिब्रिटी कॅलेंडर नुकतेच लाँच केले. दरवर्षी डब्बू रतनानीचे सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित होत असते.

यावर्षी 24 सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या अदा डब्बूने आपल्या कॅमे-यात बंदीस्त केल्या आहेत. बी टाऊन सेलेब्सनेसुद्धा हे कॅलेंडर हॉट बनवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शाहरुख खान, अर्जुन रामपाल, अजय देवगण, ऋतिक रोशन, असीन, वरुण धवन, आलिया भट्ट, काजोल, करीना कपूर, जॉन अब्राहम, बिपाशा बसू, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, सलमान खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा हे कलाकार या कॅलेंडरवर झळकले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅलेंडरवरील सेलेब्सच्या वेगवेगळ्या अदा...

 
Email Print
0
Comment