Home » Top Story » Deepika Padukan Abducted From Lake City

PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

भास्कर नेटवर्क | Feb 08, 2013, 14:47PM IST
  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    उदयपुर - लेकसिटीच्या रस्त्यांवर फिरत असताना काही गुंडांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे अपहरण केले. आश्चर्यचकित झालात ना. अहो दीपिकाचे अपहरण झाले हे खरे आहे. मात्र प्रत्यक्षात नाही तर एका सिनेमासाठी दीपिकाच्या अपहरणाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे.

    उदयपुरमध्ये सध्या संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला' या सिनेमाचे चित्रीकरण सुर आहे. गुरुवारी उदयुपर येथील पीछोला झील, गणगौर घाट आणि येथील जवळपासच्या परिसरात सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. यावेळी दीपिकावर बोटिंगचे सीन चित्रीत करण्यात आले. चित्रीकरणाच्यावेळी दीपिकाबरोबर रणवीर सिंगही हजर होता.
    आम्ही तुम्हाला रामलीला सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे दाखवत आहोत.

    पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही एक्सक्लूझिव्ह क्षणचित्रे...

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    दीपिकाच्या अपहरणाचे दृश्य यावेळी चित्रीत करण्यात आले.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    दीपिका आणि व्हिलनच्या भूमिकेतील कलाकार

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    यावेळी शुटिंग बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे आले होते.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    या दृश्यात दीपिका आणि व्हिलन यांच्यातील संघर्षही चित्रीत करण्यात आला.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    या दृश्यात व्हिलन दीपिकाला जबरदस्तीने घेऊन जाताना दिसत आहेत.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    उदयपुरमध्ये सध्या हे चित्रीकरण सुरु आहे.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    व्हिलनला राजस्थानी लूक देण्यात आला आहे.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    या सिनेमात दीपिकाबरोबर रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    या सिनेमात दीपिका पदुकोणने तीस किलो वजनाचा लहेंगा परिधान केला आहे.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    हा सिनेमा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत आहेत.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    अलीकडेच या सिनेमाचा फर्स्ट लूकही लाँच करण्यात आला होता.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    रोमिया-ज्युलिएटची मॉर्डन प्रेमकहाणी या सिनेमात चित्रीत करण्यात येत आहे.

  • PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

    दीपिका पदुकोण लहेंगा चोलीत सुंदर दिसत आहे.

Email Print
0
Comment