Home » Mirch Masala » Deepika Podukone Worst Wardrobe Malfunctions

PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 18:55PM IST
 • PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन


  बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटना घडणे हे तसे पाहता नित्यनेमाचेच झाले आहे. अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना वॉर्डरोब मालफंक्शनमुळे शरमेने मान खाली घालावी लागली आहे.

  या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव सामिल आहे. दीपिकाचेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वॉर्डरोब मालफंक्शन झाले. या घटनांमुळेही दीपिका चर्चेत राहिली.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दीपिकाबरोबर कधी ही लाजिरवाणी घटना घडली होती...

 • PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन

  एका रॅम्प वॉकदरम्यान दीपिकाने डिझायनर कुर्ता परिधान केला होता. मात्र या कुर्त्यामुळे दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन झाले होते. तेथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी दीपिकाचे हे वॉर्डरोब मालफंक्शन आपल्या कॅमे-यात बंदीस्त केले होते.

 • PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन

  रॅम्प वॉकदरम्यानच पुन्हा एकदा दीपिकाबरोबर वॉर्डरोब मालफंक्शनची घटना घडली होती. दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीतून जे नको तेही दिसले होते.

 • PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन

  'देसी बॉईज' या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी जॉनने दीपिकाला अशाप्रकारे उचलून घेतले होते. तेव्हा दीपिकाने परिधान केलेला शॉर्ड ड्रेस वर गेला होता.

 • PHOTOS : दीपिकाचे वॉर्डरोब मालफंक्शन

  कारमधून उतरताना दीपिकाचा ड्रेस इतका वर सरकला होती की त्यामुळे तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले होते.

Email Print
0
Comment