Home » Top Story » Emraan Hashmi, Huma Qureshi, Kalki Koechlin And Konkona Sen Sharma At Ek Thi Dayaan Launch Pics

PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

भास्कर नेटवर्क | Jan 17, 2013, 16:11 PM IST
 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  हॉरर सिनेमाची आवड असणा-या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकता कपूर प्रेक्षकांसाठी 'एक थी डायन' हा हॉरर सिनेमा घेऊन आली आहे. इमरान हाश्मी, कोंकणा सेन, कल्की कोचलीन आणि हुमा कुरैशी या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  'एक थी डायन' हा सिनेमा कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. बुधवारी या सिनेमाचा प्रोमो लाँच अगदी हटके पद्धतीने करण्यात आला. यावेळी सिनेमातील सगळ्या कलाकारांबरोबर निर्माती एकता कपूरही हजर होती.

  सिनेमाच्या प्रोमोची आणि प्रोमो लाँच कार्यक्रमादरम्यानची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोतील हे छायाचित्र आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  'एक थी डायन' हा म्युझिकल थ्रिलर सिनेमा आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  येत्या 18 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  आधी या सिनेमाचे शीर्षक 'डायन' असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर ते बदलून 'एक थी डायन' असे ठेवण्यात आले.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  एकता कपूर, शोभा कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  कोंकणा सेनचे वडील वडील मुकुल शर्मा यांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  कन्नय अय्यर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  सिनेमाच्या प्रोमो लाँचला कल्की कोचलीन या रुपात अवतरली होती.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  सिनेमाचा प्रोमो हटके पद्धतीने लाँच करण्यात आला.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  प्रोमो लाँचला अनुराग कश्याप आणि विशाल भारद्वाज आले होते.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  या कार्यक्रमात इमरान हाश्मीने अशी एन्ट्री घेतली.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  या कार्यक्रमात सिनेमातील कलाकारांनी परफॉर्म केले.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  हुमा कुरैशीने या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  'एक थी डायन' सिनेमाचे कलाकार

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  कल्की कोचलीन

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  निर्माती एकता कपूर

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  विशाल भारद्वाज आणि अनुराग कश्यप

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  एकता कपूर

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  अनुराग कश्यप, एकता कपूर आणि विशाल भारद्वाज

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  एकता कपूर आणि विशाल भारद्वाज या सिनेमाचे निर्माते आहेत.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  इमरान हाश्मी आणि कल्की कोचलीन परफॉर्म करताना दिसत आहेत.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  इमरान हाश्मी आणि हुमा कुरैशी

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  'एक थी डायन'ची संपूर्ण टीम यावेळी एकत्र आली होती.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  कल्की कोचलीन, इमरान हाश्मी, हुमा कुरैशी आणि कोंकणा सेन यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  हुमा कुरैशी

 • PHOTOS : 'एक थी डायन' सिनेमाच्या प्रोमोचे हटके लाँचिंग

  'एक थी डायन' सिनेमाची लेडी गँग

Email Print
0
Comment