Home » Top Story » John, Chitrangda & Prachi On The Sets Of I, Me, Aur Main

PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

भास्कर नेटवर्क | Jan 24, 2013, 16:46 PM IST
 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी
  जॉन अब्राहम, प्राची देसाई आणि चित्रांगदा सिंह सध्या आपल्या आगामी 'आय, मी और मैं' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहेत. हा सिनेमा येत्या 1 मार्चला रिलीज होणार आहे. अलीकडेच यातील एका गाण्याचे शुटिंग करण्यात आले. 'न जाने कहाँ से आया है' हे या गाण्याचे शब्द आहेत. यावेळी सेटवर सर्व कलाकारांनी मिळून या सिनेमाचा दिग्दर्शक कपिल शर्माचा वाढदिवसही साजरा केला.
  गाणाच्या चित्रीकरणाची आणि बर्थ डे सेलिब्रेशनची खास छायाचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही खास छायाचित्रे...
 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  'न जाने कहाँ से आया है' हे जॉन, चित्रांगदा आणि प्राचीवर चित्रीत झालेल्या गाण्याचे शब्द आहेत.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  प्राची, चित्रांगदा आणि जॉन पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम करत आहेत.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  गाण्याचील चित्रांगदाची एक अदा...

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  चित्रांगदा आणि जॉन

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  एकाचवे्ळी दोन स्त्रियांवर प्रेम करणा-या तरुणाची कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  जॉनचा डॅशिंग लूक

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  प्राचीची दिलखेचक अदा...

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  जॉन या सिनेमाबरोबर लवकरच 'रेस 2' आणि 'शुटआऊट एट वडाला' या सिनेमांमध्येही दिसणार आहे.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  हा सिनेमा कपिल शर्मा दिग्दर्शित करत आहेत.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  प्राची देसाई

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  जॉनबरोबरचा प्राचीचा हा पहिलाच सिनेमा आहे.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  सेटवर दिग्दर्शक कपिल शर्माचा वाढदिवस सगळ्यांनी मिळून साजरा केला.

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  दिग्दर्शक कपिल शर्माच्या चेह-यावर केक लावताना जॉन

 • PHOTOS : प्राची आणि चित्रांगदाबरोबर 'आय मी और मैं'मध्ये जॉन बिझी

  चित्रांगदाला केक भरवताना कपिल शर्मा.

Email Print
0
Comment