Home » Top Story » Kareena Kapoor Personal Pictures Revealed

REVEALED: पाहा सैफची बेगम करीना कपूरची खासगी छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 16, 2013, 11:49AM IST
1 of 20

अभिनेत्री करीना कपूर नेहमीच सोशल नेटवर्किंग साईट्सवर स्वतःची छायाचित्रे अपलोड करत असते. अलीकडेच करीनाने तिच्या हनीमूनची छायाचित्रे आपल्या चाहत्यांना दाखवण्यासाठी ट्विटरवर अपलोड केली होती.
सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून करीना नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आज आम्ही तुम्हाला बेगम करीना कपूरची खासगी छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये ती मित्रांबरोबर आणि योगा करताना दिसत आहे.
करीनाची खासगी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 
Email Print
0
Comment