Home » Top Story » Madhubala's Glamarous Photoshoot For Life Magazine

PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 13:48 PM IST
 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  सध्याच्या काळात अभिनेत्रींचे हॉट फोटोशूट बघणे तसे चाहत्यांसाठी नित्यनेमाचेच झाले आहे. मात्र 1940-60 या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांनीसुद्धा आपल्या काळात एक ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का ?
  क्लासिक ब्यूटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मधुबाला यांनी लाईफ मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्यांनी एकाहून एक पोज दिले होते.
  मधुबाला यांचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी 1951 साली केले होते.
  मधुबाला यांनी महल (1949), मिस्टर अँड मिसेस 55 (1955), हावडा ब्रिज (1958), चलती का नाम गाडी (1958), मुगल-ए-आजम (1960), हाफ तिकट या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले.
  आज मधुबाला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या या ग्लॅमरस फोटोशूटची खास झलक दाखवत आहोत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही खास छायाचित्रे...

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  मधुबाला यांचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी 1951 साली केले होते.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  लाईफ मॅगझिनसाठी मधुबाला यांनी हे फोटोशूट केले होते.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  टपोरे पाणीदार डोळे, खळखळणारं हसू आणि टवटवीत व्यक्तिमत्त्वाच्या मधुबालाने कोणाच्याही मनात घर न केलं तरच नवल !

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 म्हणजेच व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी झाला होता.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  मुमताज जहान बेगम दहलवी हे मधुबाला यांचे खरे नाव होते.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  वयाच्या तेराव्या वर्षी मधुबाला यांनी अशोक कुमार यांच्याबरोबर बॉम्बे टॉकिजच्या 'महल' या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  मधुबाला यांच्याविषयी, झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच... असेच म्हणावे लागेल.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  23 फेब्रुवारी 1969 रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर 10 दिवसांतच मधुबालाने सगळ्यांचा कायमच निरोप घेतला.

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

 • PHOTOS : 1951 साली मधुबालाने केले होते ग्लॅमरस फोटोशूट

  फोटो साभार - लाईफ मॅगझिन

Email Print
0
Comment