Home » Top Story » Meet Deepika Padukone’S Golfer Sister Anisha Padukone

PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

भास्कर नेटवर्क | Feb 08, 2013, 13:15 PM IST
 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र तिची धाकटी बहीण अनिषासुद्धा खेळाडू असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. अनिषा गोल्फ खेळाडू आहे.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दीपिकाच्या धाकट्या बहिणीची खास छायाचित्रे...

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा पदुकोणचा जन्म 2 जन्म 1991 साली झाला होता. अनिषा दीपिकाची धाकटी बहीण आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा दीपिकापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा गोल्फ खेळाडू असून ती आपल्या क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करत आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा आणि दीपिका आपल्या आईवडिलांबरोबर दिसत आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषाने क्रिकेट, हॉकी आणि बॅडमिंटनमध्येही हात आजमावला आहे. मात्र गोल्फ या खेळाकडे ती आकर्षित झाली.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  वयाच्या 12 व्या वर्षापासून अनिषाने गोल्फ खेळायला सुरुवात केली.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा आपल्या बहिणीप्रमाणे ग्लॅमरस नसून तिची राहणीमान अगदी सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  अनिषा आपल्या बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक नसून तिला गोल्फ खेळाडू म्हणून प्रसिद्ध व्हायचे आहे.

 • PHOTOS : भेटा अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीला

  दीपिका आईवडील आणि बहिणीबरोबर दिसत आहे.

Email Print
0
Comment