Home » Top Story » Nargis Fakhri Will Going To Marry Uday Chopra

PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 14:35 PM IST
 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  2013 मध्ये बी टाऊनचे अनेक कलाकार लग्नगाठीत अडकणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता आणि निर्माता उदय चोप्रा लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. 'रॉकस्टार' फेम नर्गिस फखरीबरोबर उदय येत्या मार्च महिन्यात लग्न करणार आहे.. या दोघांच्याही घरी लग्नाची तयारीही सुरु असल्याची चर्चा आहे.

  गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे डेटिंग करत आहेत. तर दुसरीकडे उदयचा मोठा भाऊ आदित्य चोप्रासुद्धा अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर लग्न करणार असल्याची बातमी आहे.

  आता उदय-नर्गिस आणि आदित्य-राणीच्या लग्नाचा मुहूर्त कधीचा असणार याचीच प्रतिक्षा आहे. असो, नर्गिस आणि राणी आता एकमेकींच्या जाऊबाई होणार असचं दिसतंय.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नर्गिस-उदयची छायाचित्रे...

 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  गेल्या अनेक महिन्यांपासून नर्गिस आणि उदय डेटिंग करत आहेत.

 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  येत्या मार्च महिन्यात उदय नर्गिसबरोबर लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  'रॉकस्टार' या सिनेमाद्वारे नर्गिसने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली.

 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  नर्गिस राणी मुखर्जी जाऊ होणार असल्याचे समजते.

 • PHOTOS : राणी मुखर्जीची जाऊ आणि उदयची पत्नी होणार 'रॉकस्टार गर्ल' ?

  या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचीही बातमी आहे.

Email Print
0
Comment