Home » Top Story » Pakistan Top Ten Beautiful And Hot Actress

PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

भास्कर नेटवर्क | Feb 09, 2013, 12:48 PM IST
 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  सुंदर अभिनेत्री फक्त बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्येच नाहीयेत. पाकिस्तानची एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री अर्थातच 'लॉलीवूड'च्या सिनेमांमध्येही अतिशय सुंदर अभिनेत्री झळकल्या आहेत.
  आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉप 10 अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत. या अभिनेत्री सौंदर्यात बॉलिवूडच्या ऐश्वर्या आणि कतरिनापेक्षा कमी नाहीत.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्री...

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  माहिरा हाफिज खान (21 डिसेंबर 1982)
  व्यवसाय- रेडियो जॉकी, अभिनेत्री आणि मॉडल
  सिनेमा - बोल (2011) या सिनेमाद्वारे अभिनयाला सुरुवात केली.

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  हुमैमा मलिक (18 नोव्हेंबर, 1987)
  व्यवसाय- मॉडल आणि अभिनेत्री
  सिनेमे- बोल (2011), इश्क खुदा (2012), शेर (2013)

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  महरीन राहिल (8 फेब्रुवारी 1981)
  व्यवसाय- अभिनेत्री आणि मॉडल
  सिनेमे - विरसा (2010), तमन्ना (2013), फ्रीडम साउंड (2013)

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  जुग्गन काजिम/सैय्यदा मेहर बानो काजिम (7 जानेवारी 1981)
  व्यवसाय - अभिनेत्री
  नाटक, मालिकांमध्येही अभिनय केला आहे.
  सिनेमे- सितम, प्यासी, शेर दिल, इक पल, मेरी अनसुनी कहानी

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  सनम बलोच (14 जुलै 1986),
  व्यवसाय- अभिनेत्री, मॉर्निंग शो होस्ट
  मालिका- जुदाई की रात, अभी अभी, दोराहा, नूरपुर की रानी
  सिनेमे- कच्चा घडा है दिल, मन्नत, मेहरू की कहानी

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  तूबा सिद्दकी (7 ऑगस्ट1984)
  व्यवसाय - मॉडल आणि अभिनेत्री
  मालिका- वस्ल

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  सबा कमर (5 एप्रिल, 1984)
  व्यवसाय - मॉडल, अभिनेत्री, टीवी होस्ट
  सिनेमे - बैली की बिल्ली, प्यार में ट्विन्स, लव की खिचडी

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  अमीना शेख (29 ऑगस्ट 1981)
  व्यवसाय- अभिनेत्री आणि मॉडल
  सिनेमे - लव में गम, सीडलिंग्स, जोश

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  मादिहा इफ्तिखार (5 फेब्रुवारी 1985)
  व्यवसाय- अभिनेत्री आणि मॉडल

 • PHOTOS : ऐश्वर्या-कतरिना एवढ्याच सुंदर आहेत या पाकिस्तानी अभिनेत्री

  नताशा अली

Email Print
0
Comment