Home » Top Story » PHOTOS: Ranveer Singh, Parineeti Chopra Attend Shaad Ali’S Wedding

PHOTOS : मेरे यार की शादी है...

भास्कर नेटवर्क | Jan 07, 2013, 16:47 PM IST
 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  बंटी और बबली, साथिया, झूम बराबर झूम हे सिनेमे दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक शाद अली नुकताच लग्नगाठीत अडकला. स्टाइलिस्ट आरती पाटकरबरोबर शाद अलीने लग्न केले.

  पाहा या लग्नाला कोणकोणते सेलेब्स आले होते...

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  दिग्दर्शक शाद अली स्टाइलिस्ट आरती पाटकरबरोबर लग्नगाठीत अडकला.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  रणवीर सिंग सध्या 'गुंडे' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. मात्र वेळात वेळ काढून तो आपल्या मित्राच्या लग्नाला आला.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  शाद अलीच्या लग्नाला परिणीती चोप्राही दिसली.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  'जिस्म 2'द्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेला अरुणोदय सिंगही या लग्नाला आला होता.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  अभिनेत्री दिपनीता शर्मा तिचा पती दिलसेर सिंग अटवालबरोबर लग्नाला आली होती.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  अभिनेत्री दिपनीता शर्मा

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  दिग्दर्शक रोहन सिप्पी पत्नी रुपासमवेत शादला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  रमेश सिप्पी सध्या 'नौटंकी साला' हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  गायक अनुप जलोटा पत्नी मेधाबरोबर दिसत आहेत.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  मल्टिकलर साडी मिनी माथूर खूपच आकर्षक दिसली.

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  लग्नाला आलेले पाहुणे

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  संगीतकार एहसान आणि लॉय

 • PHOTOS : मेरे यार की शादी है...

  लग्नाला आलेले पाहुणे

Email Print
0
Comment