Home »Top Story» PHOTOS: Srk, Amitabh, Hrithik And Other B-Town Celebs Attend Vidya Balan’S Party

PHOTOS: शाहरुख, अमिताभसह अनेक सेलेब्सनी भरले विद्याच्या पार्टीत रंग

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 18:23 PM IST

युटीव्हीचे प्रमुख रॉनी स्क्रुवाला यांनी विद्या बालन आणि आदित्य चोप्रा या नवदाम्प्त्यासाठी एक खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बी टाऊनमधील ए-लिस्टच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून विद्या-सिद्धार्थला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या 14 डिसेंबरला विद्या सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली होती. दाक्षिणात्य आणि पंजाबी पद्धतीने या दोघांचे लग्न पार पडले होते.

विद्या-सिद्धार्थच्या या पार्टीला शाहरुख खान, ऋतिक रोशन, इमरान खान, अनिल कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलेब्स आले होते.

एक नजर टाकुया पार्टीला आलेल्या सेलेब्सवर...

Next Article

Recommended