Home » Top Story » Poonam Pandey Takes Bath In Allahabad Kumbh

पूनमने लावली महाकुंभमध्ये संगमात डुबकी

भास्कर नेटवर्क | Jan 17, 2013, 16:03 PM IST
  • पूनमने लावली महाकुंभमध्ये संगमात डुबकी

    संगम नगरी अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो श्रद्धाळू स्नान करण्यासाठी हजेरी लावत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांतून श्रद्धाळू या ठिकाणी येत आहे. अनेक सेलिब्रिटीसुद्धा संगमात डुबकी मारुन पुण्य प्राप्त करत आहेत. बॉलिवूडमध्ये 'नशा' या सिनेमाद्वारे पदार्पण करण्याच्या तयारी असलेली पूनम पांडेसुद्धा महाकुंभमध्ये सहभागी झाली होती. येथे तिने संगमात डुबकी मारली, शिवाय येथे आलेल्या साधूबाबांकडून आशीर्वादही घेतला.

  • पूनमने लावली महाकुंभमध्ये संगमात डुबकी

    पूनमने महाकुंभमध्ये नागा साधुंचा आशीर्वाद घेतला.

  • पूनमने लावली महाकुंभमध्ये संगमात डुबकी

    नागा साधुंचा आशीर्वाद घेताना पूनम पांडे

Email Print
0
Comment