Home » Top Story » Ranbir Kapoor And Deepika Podukone's Yeh Jawani Hai Deewani First Look Launched

FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 14:09 PM IST
 • FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

  रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये दीपिका पदुकोण साडीत खूपच हॉट दिसत आहे. तर रणबीरसुद्धा मस्तीच्या अंदाजमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळत आहे.
  ब्रेकअपनंतर या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
  करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा सिनेमा अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. येत्या 31 मेला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाचा फर्स्ट लूक...

 • FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

  रणबीर आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे.

 • FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

  या पोस्टरमध्ये दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

 • FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

  अलीकडेच या सिनेमाचे शुटिंग काश्मिरमध्ये पूर्ण करण्यात आले.

 • FIRST LOOK : रणबीर-दीपिकाची 'ये जवानी है दिवानी'

  काश्मिरमध्ये शुटिंगदरम्यान रणबीर-दीपिकाने काश्मिरी खाद्यपदार्थांची मजा लुटली.

Email Print
0
Comment