Home » Top Story » Ranbir Kapoor New Look For Besharam

PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

भास्कर नेटवर्क | Feb 15, 2013, 12:59 PM IST
 • PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

  अभिनेता रणबीर कपूरची ही छायाचित्रे प्रसिद्ध मॉडेल किम कार्दाशियनवर झालेल्या हल्ल्याची आठवण करुन देणारी आहेत. मात्र रणबीर आणि किमच्या या प्रकरणात थोडेसे अंतर आहे.
  किम कार्दाशियनवर गव्हाच्या पीठाने हल्ला करण्यात आला होता. एका कार्यक्रमात सहभागी होताना रेड कार्पेटवर किमवर गव्हाचे पीठ टाकण्यात आले होते. मात्र रणबीरने आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी असा मेकअप केला आहे. रणबीरच्या आगामी 'बेशरम' या सिनेमाचे चित्रीकरण सध्या चंदीगढमध्ये सुरु आहे. सिनेमातील एका शॉटसाठी रणबीरला स्वतःचा चेहरा असा रंगवून घ्यावा लागला.
  एक नजर टाकुया रणबीरच्या नव्या लूकवर...

 • PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

  'न सम्मान का मोह, न अपमान का भय...' ही अभिनव कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'बेशरम' सिनेमाची टॅगलाईन आहे.

 • PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

  चंडीगढमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. शहरातील इंडस्ट्रियल भागात फेज-1 मधील एका कंपनीत शुटिंग सुरु आहे. यात जावेद जाफरी आणि रणबीर कपूर यांनी सहभाग घेतला.

 • PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

  याच दरम्यान, रणबीरला कॅमे-यात कैद करण्यात यश मिळाले. रणबीरने पांढरा रंग चेह-यावर लावला होता. या सिनेमात रणबीर आणि जावेदशिवाय पल्लवी शारदा, ऋषी कपूर आणि नीतू सिंग दिसतील.

 • PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

  रणबीरच्या 'बेशरम' या सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे.

Email Print
0
Comment