Home » Top Story » Ranbir Kapoor's Steamy Photoshoot For Vogue

CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

भास्कर नेटवर्क | Jan 04, 2013, 14:06 PM IST
 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरला तरुणीबरोबर अशा अवस्थेत बघून चक्रावलात ना... थांबा थांबा कोणतेही तर्कवितर्क लावू नका. एका फोटोशूटच्या निमित्ताने रणबीरने मॉडेलबरोबर ही पोज दिली आहे. व्होग या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी रणबीरने हे फोटोशूट केले आहे.

  या फोटोशूटमध्ये रणबीरने सेमी न्यूड होऊन ब्राझिलच्या हॉट मॉडेलसोबत स्टीमी शॉट्स दिले आहेत. या ब्राझिल मॉडेलचे नाव इसाबेली फोंटाना असे आहे.

  इसाबेली यापूर्वी 2011मध्ये व्होग मॅगझिनसाठी न्यूड पोज दिल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या फोटोशूटमध्ये रणबीर आणि इसाबेलीची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

  पाहा या फोटोशूटची ही खास छायाचित्रे...

 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  व्होग या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी रणबीरने हे फोटोशूट केले आहे.

 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  या फोटोशूटमध्ये रणबीरने सेमी न्यूड होऊन ब्राझिलच्या हॉट मॉडेलसोबत स्टीमी शॉट्स दिले आहेत.

 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  या ब्राझिल मॉडेलचे नाव इसाबेली फोंटाना असे आहे.

 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  या फोटोशूटमध्ये रणबीर आणि इसाबेलीची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

 • CAUGHT: हॉट मॉडेलबरोबर या अवस्थेत आढळला रणबीर

  इसाबेली यापूर्वी 2011मध्ये व्होग मॅगझिनसाठी न्यूड पोज दिल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.

Email Print
0
Comment