Home » Top Story » Ranveer Singh Caught Kissing Deepika Padukone In Public

OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 10:26 AM IST
 • OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

  दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दुबईत सीक्रेट डेटवर गेल्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता दोघांच्या या नवीन छायाचित्रामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. दुबईच्या एका नाईट क्लबमध्ये रणवीर दीपिकाला चक्क किस करताना दिसला.
  गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिका डेटिंग करत असल्याची चर्चा होती. मात्र रणवीर आणि दीपिकाने या बातम्या केवळ अफवाच असल्याचे म्हटले होते. पण आता त्यांच्या या नवीन छायाचित्रामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्या अफवा नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

 • OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

  दीपिकाल आलिंगण देताना रणवीर

 • OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

  रणवीर आणि दीपिका सध्या दुबईत एकत्र वेळ घालवत आहेत.

 • OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

  हे दोघे आगामी 'रामलीला' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

 • OMG ! रणवीरने खुलेआम केले दीपिकाला किस, पाहा छायाचित्रे

  रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या 'रामलीला' या सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे.

Email Print
0
Comment