Home » Top Story » Real Life Bollywood Chain Smoker Celebrties

PHOTOS : शाहरुख-सलमानसह हे आहेत बी टाऊनचे चेन स्मोकर

भास्कर नेटवर्क | Feb 23, 2013, 11:21AM IST
1 of 9

वैधानिक इशारा - धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे. www.divyamarathi.com या बातमीच्या माध्यमातून फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्मोकिंग सवयीबद्दल सांगत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या ध्रूम्रपानाचे समर्थन करत नाही.

सिल्व्हर स्क्रिनवर सिगारेट ओढणारे सगळेच स्टार्स स्मोकर नाहीत. मात्र काही स्टार्स असे आहेत, ज्यांची ही सवय जगापासून लपलेली नाही. अनेकदा सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे अनेक सेलिब्रिटी अडचणीत सापडले आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे फक्त पडद्यावरच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनचे चेन स्मोकर...

 
Email Print
0
Comment