Home » Top Story » Sachin Tendulkar Spotted At Balak Palak Screening

PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

भास्कर नेटवर्क | Jan 24, 2013, 11:15 AM IST
 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन
  वन डे क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या रिकाम्या वेळेचा भरपूर आनंद लुटतोय. सध्या सचिन सिनेमा बघण्यात हा वेळ घालवतोय.
  अलीकडेच सचिन आशा भोसले यांच्या आगामी 'माई' सिनेमाच्या म्युझिक लाँचमध्ये दिसला. त्यानंतर सचिनने रितेश देशमुखच्या 'बालक पालक' या मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही हजेरी लावली आणि सिनेमाची मजा लुटली.
  एक नजर टाकुया या स्पेशल स्क्रिनिंगच्या खास छायाचित्रांवर...
 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

  माई सिनेमाच्या म्युझिक लाँचनंतर सचिन 'बालक पालक'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचला होता.

 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

  सचिन सध्या सिनेमा बघण्याची मजा लुटतोय.

 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

  'बालक पालक'च्या स्पेशल स्क्रिनिंगला रितेश देशमुख आणि जेनेलिया

 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

  रितेशचा 'बालक पालक' हा सिनेमा लैंगिक शिक्षणावर आधारित आहे.

 • PHOTOS : रिटायरमेंटनंतर सिनेमा बघण्यात वेळ घालवतोय सचिन

  या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अजित आगरकरनेही हजेरी लावली होती.

Email Print
0
Comment