Home »Top Story» Salman Khan At The Store Launching Of Being Human

पाहा सलमानच्या 'बीईंग ह्युमन' स्टोअर लाँचची खास छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Jan 18, 2013, 17:38 PM IST

अभिनेता सलमान खानने आपल्या 'बीईंग ह्युमन' या चॅरिटी फाऊंडेशनचे नवे स्टोअर मुंबईत लाँच केले. 'बीईंग ह्युमन' लेबलचे कपडे खूप प्रसिद्ध आहेत. देशभरात त्याची वाढलेली ही लोकप्रियता बघता सलमानने अनेक शहरांमध्ये या कपड्यांचे स्टोअर उघडले आहेत. मुंबईतसुद्धा हे स्टोअर उघडण्यात आले आहे.
या स्टोअर लाँचिंगला सलमानच्या कुटुंबियांबरोबर त्याचे काही खास मित्रही आले होते.
पाहा या इवेंटची ही खास छायाचित्रे...

Next Article

Recommended